बँकेची पॉलिसी
बँकेची पॉलिसी
दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पारदर्शकता, जबाबदारी आणि ग्राहकविश्वास या तत्त्वांवर कार्य करते. या विभागात बँकेच्या विविध धोरणे (Policies) — जसे की गोपनीयता धोरण, ग्राहक सेवा धोरण, तक्रार निवारण धोरण, तसेच इतर नियामक मार्गदर्शक सूचना — यांची माहिती दिली आहे. ही धोरणे बँकेच्या सुयोग्य आणि जबाबदार कार्यपद्धतीचे प्रतीक आहेत.
| अ. क्र. | बँकेच्या ईतर पॉलीसी साठी येथे बघा. | डाउनलोड करा |
|---|---|---|
| 1. | Policy and Standard Operating Procedure on Safe Deposit Locker | डाउनलोड करा |
| 2. | Statutory Audit Policy | डाउनलोड करा |
| 3. | Aadhaar Authentication Policy | डाउनलोड करा |
| 4. | Aadhaar Privacy Policy | डाउनलोड करा |