निविदा
निविदा सूचना: पारदर्शकता आणि संधीचे व्यासपीठ
दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही एक पारदर्शक व जबाबदार संस्था असून, विविध सेवा, वस्तू व सुविधा योग्य दराने खरेदीसाठी व्यावसायिक तसेच ठेकेदारांच्या निवडीसाठी वेळोवेळी निविदा मागवण्यात येतात. इच्छुक व पात्र पुरवठादार/संस्था यांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या निविदा सूचनांची नियमितपणे पाहणी करावी.
बँकेकडून जर निविदा काढण्यात आलेल्या असल्यास त्या आपण खाली पाहू शकता. खालील भागात/ तक्त्यात निविदा उपलब्ध नसल्यास सद्य:स्थितीत कोणत्याही निविदा बँकेकडून काढण्यात आलेल्या नाहीत असे समजावे.
निविदा सूचना:
| अ. क्र. | निविदा - लिलाव | शेवटची तारीख | डाउनलोड करा |
|---|---|---|---|
| १. | बँकेच्या १४ शाखा ईमारतीवर टाटा सोलर कंपनीचे सौरऊर्जा प्रकल्प उभारणी बाबत निविदा | ०८/०५/२०२६ | डाउनलोड करा |
| २. | चेकबुक छपाई बाबत निविदा | १३/०५/२०२६ | डाउनलोड करा |