आर.बी.आय. लायसन्स नं. आर.पी.सी.डी. नाग. डी.सी.सी.बी/एल/07
Bank's GST No.: 27AAAAT1093P1Z1

दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ग्राहकांना दर्जेदार आणि पारदर्शक सेवा देण्यास नेहमीच वचनबद्ध आहे. आपल्या सेवांमध्ये काही त्रुटी, अडचण किंवा गैरसोय झाल्यास — आपली तक्रार नोंदवण्याची सुविधा सोपी आणि पारदर्शक आहे.

तक्रार नोंदणीसाठी संपर्क:
1800-233-2393
krishibankakola@akoladccbank.com
www.akoladccbank.com

तक्रार नोंदणी कशी करावी?

1️⃣ शाखा स्तरावर:
✅ तक्रार नोंदणी फॉर्म शाखेतून मिळवा.
✅ तक्रार स्पष्टपणे नमूद करून शाखा व्यवस्थापकांकडे सादर करा.

2️⃣ ऑनलाइन नोंदणी:
✅ बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर "तक्रार नोंदणी फॉर्म" भरा.

3️⃣ फोन व ई-मेल:
✅ आपली तक्रार बँकेच्या अधिकृत हेल्पलाईनवर किंवा ई-मेलवर कळवा.
✅ आमचा प्रतिनिधी आपली समस्या समजून त्वरित कारवाई करेल.


पत्ता
दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., पोस्ट बॉक्स नं. ८, सिव्हिल लाईन, अकोला ४४४००१.
मुख्य कार्यालय (पी.बी.एक्स)
0724 – 2414275, 2415276, 2415277, 2415333, 2415334, 2414123
फॅक्स नंबर
0724-2414372
वेबसाइट

आपली तक्रार लिखित स्वरूपात आमच्या कोणत्याही बँकेच्या शाखेत कोऱ्या कागदावरही देऊ शकता तसेच आपल्या सोयीसाठी आपण आमच्या तक्रार फॉर्म चा देखील उपयोग करु शकता.
तक्रार फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. Online


बँकेचे ग्राहक, ठेवीदार यांचे बँकेसंबंधी असलेल्या तक्रारी बाबत शाखास्तरावर समाधान न झाल्यास तालुक्यातील खालील प्रमाणे नोडल ऑफीसर यांचेकडे तक्रार दाखल करू शकतात.

अ. क्र. नोडल ऑफीसर तालुका मोबाईल नंबर
१. श्री. दिलीप बाबाराव भुईभार अकोला ९५७९५४३९५२
२. श्री. नितिन शत्रुघ्न शेजोळे बार्शिटाकळी ९०११६६९९३६
३. श्री. रवि श्रीकृष्ण दुतोंडे पातुर ७९७२८७६६६७
४. श्री. सुरेंद्र गुलाबराव थोरात बाळापुर ९५२७९०९०८५
५. श्री. सुदर्शन कृष्णराव गाडगे तेल्हारा ८३२९४७१६९६
६. श्री. मंगेश सुरेशराव काळे अकोट ९८२२२३३२६९
७. श्री. कमलेश प्रदिप लहाने मूर्तिजापूर ७०३०३०७०६१
८. श्री. पंकज प्रभाकर दिवनाले वाशिम मेन ८८८८८७७५१३
९. श्री. देवानंद ज्ञानदेवराव सुर्वे मालेगाव ९५५२७२७००७
१०. श्री.पवनकुमार नारायणराव जाधव रिसोड ८३२९९९१४३०
११. श्री. बलदेव मोहनसिंग राठोड कारंजा ९४०४८४५३५५
१२. श्री. विशाल वसंतराव काटेकर मंगरूळपीर ९०२८८३४१४०
१३. श्री. पांडुरंग शंकरराव राऊत मानोरा ९७६५०१२९५४

श्री. भगवान त्र्यंबकराव पारधी
मुख्य तक्रार निवारण अधिकारी तथा
सहा.व्यवस्थापक कर्जे व देखरेख, मुख्य कचेरी, अकोला
(मो.नंबर-९४०३०८१४०५)

श्री. पी. एन. उकंडे
अपिलीय अधिकारी तथा
विशेष कार्यधिकारी, मुख्य कचेरी, अकोला
(मो.नंबर-९४०३०८१४१४)


मा. अध्यक्ष :
(कार्यालय) 0724- 2415333/34
सहा. व्यवस्थापक (हिशेब व बँकिंग):
(कार्यालय) 0724 - 2415785
(मोबाईल क्र) +91 9403081451
मा. उपाध्यक्ष :
(कार्यालय) 0724 – 2414275
सहा. व्यवस्थापक (कर्जे व देखरेख):
(कार्यालय) 0724 - 2415950
(मोबाईल क्र) +91 9403081412
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी :
(कार्यालय) 0724 – 2415977
(मोबाईल क्र) +91 9403081408
मुख्याधिकारी (प्रशा. व ईस्टेट):
(कार्यालय) 0724 - 2415334
(मोबाईल क्र) +91 9403081415
 
 
मुख्याधिकारी (अंत. तपा व अं. ले. प.):
(मोबाईल क्र) +91 9403081409