दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ

दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. डॉ. संतोषकुमार वामनराव कोरपे आहेत. उपाध्यक्षपदाची जबाबदारी मा. श्री. श्रीधरराव शालीग्रामजी कानकिरड सांभाळतात.
बँकेच्या विकासाची दिशा ठरविणारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून संचालक मंडळ कार्यरत आहे. बँकेच्या कार्यक्षमतेसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी हे मंडळ ठोस धोरणे आखते व प्रभावी निर्णय घेते. ग्राहकांच्या हिताचा विचार करून पारदर्शकता आणि विश्वासार्हता जपत बँकेच्या उत्तम व्यवस्थापनासाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे. अनुभवी आणि दूरदृष्टी असलेल्या या नेतृत्वामुळे बँक सतत प्रगतीच्या वाटेवर आहे.

मा. श्री. डॉ. जयराज संतोषकुमार कोरपे अध्यक्ष मा. श्री. डॉ. जयराज संतोषकुमार कोरपे रामकृष्ण निकेतन, जठारपेठ
अकोला
मा. श्री. रामेश्वर सुभाषराव ठाकरे उपाध्यक्ष मा. श्री. रामेश्वर सुभाषराव ठाकरे मु.पो. कासोळा, ता. मंगरूळपीर,
जि. वाशिम
मा. श्री. डॉ. संतोषकुमार वामनराव कोरपे संचालक मा. श्री. डॉ. संतोषकुमार वामनराव कोरपे रामकृष्ण निकेतन, जठारपेठ
अकोला
मा. श्री. गोपाल दामोदर काकड संचालक मा. श्री. गोपाल दामोदर काकड प्लॉट नं. ३, दुर्वांकुर, कैलास नगर, गौरक्षण रोड,
अकोला
मा. श्री. अजिंक्य राजेश राऊत संचालक मा. श्री. अजिंक्य राजेश राऊत मु. हसनापुर, पो. मोरगांव सादीजन,
ता. बाळापुर, जि. अकोला
मा. सौ. कल्पना जगदिश पाचपोर संचालिका मा. सौ. कल्पना जगदिश पाचपोर मु. अडगांव खु. पो.पिंपळखुटा,
ता.पातुर, जि. अकोला
मा. श्री. अरविंद देवमन इंगोले संचालक मा. श्री. अरविंद देवमन इंगोले मु. कारपा, पो. गिरोली,
ता. मानोरा, जि. वाशिम
मा. श्री. रामेश्वर बहादूर वाघ संचालक मा. श्री. रामेश्वर बहादूर वाघ मु. खडका, पो. गोरेगांव पु.
ता. जि. अकोला
मा. श्री. अनिलकुमार रामसिंग जाधव संचालक मा. श्री. अनिलकुमार रामसिंग जाधव मु. झरंडी पो. सावरगांव,
ता. पातुर जि. अकोला
मा. श्री. जावेद उल्लाह खान हिदायत उल्लाह खान पटेल संचालक मा. श्री. जावेद उल्लाह खान हिदायत उल्लाह खान पटेल मु. पो. मोहाळा, ता. अकोट, जि. अकोला
मा. श्री. डॉ. धिरज वामनराव देशमुख संचालक मा. श्री. डॉ. धिरज वामनराव देशमुख मु. करडा, पो. मोठेगांव,
ता. रिसोड, जि. वाशिम
मा. सौ. उषाताई रमेशराव हिंगणकर संचालिका मा. सौ. उषाताई रमेशराव हिंगणकर मु. पो. कालवाडी,
ता. अकोट, जि. अकोला
मा. श्री. संदीप रमेशराव खारोडे संचालक मा. श्री. संदीप रमेशराव खारोडे मु. पो. ता. तेल्हारा,
जि. अकोला
मा. डॉ. अभिषेक सुहासराव तिडके संचालक मा. डॉ. अभिषेक सुहासराव तिडके आशिर्वाद बिल्डींग, कारंजा रोड, स्टेशन विभाग, मुर्तिजापूर, जि. अकोला
मा. श्री. धनंजय उत्तमराव गोरे संचालक मा. श्री. धनंजय उत्तमराव गोरे मु.सोनखास, पो. तामशी,
ता. जि.वाशिम
श्रीमती शोभाताई सुभाषराव झनक संचालिका श्रीमती शोभाताई सुभाषराव झनक मु. पो. मांगुळझनक,
ता. रिसोड जि. वाशिम
मा. श्री. नितीन दिलीपराव जाधव संचालक मा. श्री. नितीन दिलीपराव जाधव रामनगर, मु. जोडगव्हाण, पो. तोरनाळा,
ता. मालेगांव, जि. वाशिम
मा. श्री. विश्वनाथ किसनराव ताथोड संचालक मा. श्री. विश्वनाथ किसनराव ताथोड मु. धानोरा (ताथोड) पो. यावर्डी,
ता. कारंजा. जि.वाशिम
मा. श्री. ललीत सुधाकरराव बहाळे संचालक मा. श्री. ललीत सुधाकरराव बहाळे मु. पो. अकोली जहागीर,
ता. अकोट, जि. अकोला
मा. सौ. गिताबाई महादेवराव ठाकरे संचालिका मा. सौ. गिताबाई महादेवराव ठाकरे मु. खरोळा, पो. काजळंबा,
ता. जि. वाशिम
मा. सौ. अपर्णाताई शिरीषराव धोत्रे संचालिका मा. सौ. अपर्णाताई शिरीषराव धोत्रे तापडीया नगर, भारत विद्यालय जवळ,
अकोला
मा. श्री. अनंत लिलाधर वैद्य मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. अनंत लिलाधर वैद्य दि अकोला-वाशिम जिल्हा मध्य. सह. बँक लि.,
अकोला
मा. श्री. विभागीय सहनिबंधक शासन प्रतिनिधी मा. श्री. विभागीय सहनिबंधक कार्यालय, विभागीय सहनिबंधक, सह, संस्था,
अमरावती