बँके संदर्भातील जाहिराती

दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संबंधित सर्व अधिकृत जाहिराती, सूचना व घोषणापत्रे या पृष्ठावर प्रसिद्ध केली जातात. नोकरी, निविदा, सेवा-सुविधा किंवा अन्य बँकविषयक महत्त्वाच्या जाहिरातींसाठी कृपया या पृष्ठावर नियमितपणे भेट देत राहा. सदर वेळी कोणतीही जाहिरात उपलब्ध नसेल, तर पृष्ठावर काहीही दिसणार नाही. नवीन जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांची माहिती येथे अपडेट केली जाईल ह्याची नोंद घ्यावी.

सद्य: स्थितीत बँकेतर्फे कोणतीही जाहिरात उपलब्ध नाही.