शेतकऱ्यांसाठी बँकेच्या प्रमुख सेवा व सुविधा:

दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजांची खरी साथीदार! ग्रामीण शेतीच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी बँकेने विविध उपयुक्त योजना आणि सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

शेती कर्ज योजना:

✅ पिक कर्ज
✅ कृषी उपकरण खरेदी कर्ज (ट्रॅक्टर, औजारे इ.)
✅ सिंचन सुविधा कर्ज (विहीर, पंप, पाईपलाइन इ.)
✅ दुग्धव्यवसायासाठी कर्ज

शेती विमा योजना:

हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना
(दरवर्षी शासन स्तरावरून समावेश करण्यात येणा या योजने प्रमाणे)

प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत सवलतीच्या हप्त्यावर विमा संरक्षण.
✅ कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना बँकेमार्फत सहज विमा अर्जाची सुविधा.
✅ आर्थिक नुकसानीच्या वेळी विश्वासार्ह आणि त्वरित मदत.

सोने तारण कर्ज योजना:

✅ अल्पमुदतीत कर्ज उपलब्धता
✅ सोप्या अटी व जलद प्रक्रिया

विकासात्मक कर्ज योजना:

✅ शेतगोडाऊन, पाईपलाइन, ठिबक सिंचन, शेततळे बांधकाम
✅ पशुपालन व दुग्धव्यवसाय प्रकल्पासाठी भांडवली सहाय्य

बचत व ठेव योजना:

✅ शेतकऱ्यांसाठी बचत खाते
✅ मुदत ठेव व आवर्ती ठेव योजनेसाठी आकर्षक व्याजदर

डिजिटल बँकिंग सुविधा:

✅ Akola DCC m-Pay मोबाईल बँकिंग
✅ रूपे डेबिट कार्ड, RTGS/NEFT, एटीएम, एसएमएस सुविधा